"कॉलेज टू कार्पोरेट व्हाया इंटरव्यू" ला मिळालेल्या अफाट प्रतिसादनंतर मी मराठीतील माझे दुसरेपुस्तक "स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" हे नवीन पुस्तक घेऊन येत आहे.
हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तिसाठी असून, मानवी विकासासाठी गरजेच्या असणार्याप्रॅक्टिकल टिप्स सोप्या भाषेत दिलेल्या आहेत.
"स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा, वाटचाल संपूर्णत्वाकडे" फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.